Wednesday, October 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यावेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही, बार्टी संस्थेने घेतला पुढाकार...

वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही, बार्टी संस्थेने घेतला पुढाकार – 20 मार्च रोजी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट व डॉ भाग्यलक्ष्मी यांचे हस्ते लोकार्पण…*

*

   पुणे (पुणे 24 तास ब्युरो)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले व्हावे याकरिता सत्याग्रह केला आणि हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे असा आदर्श ठेवला. या संपूर्ण सत्याग्रहाचे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे विद्यार्थ्यांसाठी नागरिकांकरिता सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या वेबसाईटचे इंग्रजी, मराठी तसेच कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम या भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटचे लोकार्पण बार्टीमार्फत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट व कर्नाटक राज्यात कार्यान्वित असणाऱ्या आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालिका  डॉ. भाग्यलक्ष्मी यांचे हस्ते 20 मार्च 2025 रोजी होणार असल्याचे बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी सांगितले.

ही वेबसाईट महाडचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवते.

हा कार्यक्रम महाडच्या स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. वेबसाईटवर महाडचा इतिहास, पर्यटन स्थळे आणि स्थानिक सेवांची माहिती असेल. या वेबसाईटचा उद्देश पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना महाडची संपूर्ण माहिती देणे हा आहे. महाडच्या लढ्याला २०२७ या वर्षात शंभर वर्षे झालेली असतील. आजच्या डिजिटल युगात हे संकेतस्थळ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये:

 • नागरिकांना सर्व शासकीय सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.

 • ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा.

 • शहरातील विकासकामांची माहिती.

 • महाड शहराचा इतिहास आणि पर्यटन स्थळांची माहिती.

 • नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि बातम्या.

या संकेतस्थळामुळे महाड शहर डिजिटल दिशेने एक पाऊल पुढे गेले आहे, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमात  सामाजिक न्याय  विभागाचे मंत्री श्री  संजय शिरसाट ,  रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभुमी विकास विभागाचे मंत्री श्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे, सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती. माधुरी मिसाळ , प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे,  श्री ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त – समाजकल्याण महाराष्ट्र राज्य,  बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे  श्री किसन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड तसेच लोकप्रतिनिधी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!