Saturday, August 22, 2026
spot_img
Homeक्राईमवैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणाऱ्यांवर गुन्हा..

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणाऱ्यांवर गुन्हा..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नव्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हडपसर भागातील मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत. तक्रारदार व्यावसायिकाच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. आरोपी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहायला आहेत आरोपींशी व्यावसायिकाची एका परिचितामार्फत ओळख झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिकाने आरोपींची भेट घेतली. आरोपींनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ६० लाख रुपये घेतले. त्यांनी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात आरोपींना पैसे दिले. पैसे दिल्यानंतर व्यवासायिकाच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून दिला नाही. त्यांनी आरोपोंकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीना त्यांनी पैसे परत करण्यास सांगितले. आरोपींनी २० लाख रुपये परत केले. उर्वरित ४० लाख रुपये दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!