Thursday, August 27, 2026
spot_img
Homeआरोग्यहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर

पुणे: ( पुणे २४ तास)

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रामेश्वर चौकात शिवसेना शाखेच्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तातील साखर तपासणी, हाडांची तपासणी, बीपी, डोळे तपासणी व औषधोपचार यासर्व सुविधा नागरिकांना  मोफत देण्यात आल्या. यावेळी महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिकांसह  लहान मुलांनी ही शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, ॲड.शाबीर खान,  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडिया विभाग सुरेश कांबळे, युवा नेतृत्व गौरव बोराडे, ॲड.निलेश बोराडे, निलेश धुमाळ व आदी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या शिबिराचे आयोजन सागर भोसले, हर्षद ठकार, शुभम भागणे, योगेश येनपुरे, धैर्यशील बांदल, मंगेश जाधव आदींनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!