Homeक्राईमकोयत्या गँगने केली पन्नास वाहनांची तोडफोड - बीटी कवडे रोड येथे दहशतीचे...

कोयत्या गँगने केली पन्नास वाहनांची तोडफोड – बीटी कवडे रोड येथे दहशतीचे वातावरण

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

कोयत्या गँगने  पन्नास वाहनांची तोडफोड केल्याने  बीटी कवडे रोड येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवार दी. २२ जाने. रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान यामध्ये  चार चाकी वाहने, बस, टेम्पो, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच एका हॉटेलमध्ये ही टेबल साहित्यावर कोयत्याने वार करून हॉटेलचे ही नुकसान करण्यात आहे. 

बी टी कवडे रोड हा परिसर गजबजलेला आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावर दोन मुले हातात कोयता घेऊन फिरत होते. ससाणे उद्यान ते बी टी कवडे रस्त्यावर उभी असलेल्या वाहनांवर ते वार करत चालत होते.  एका चायनिय गाडीवर वार करून हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर बसेरा कॉलनीत त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या सर्व वाहनांवर वार करून काचा फोडल्या.

वाहने फोडताना काही नागरिकांनी अडवले तर त्यांना कोयता दाखवून धमकी दिली. त्यावेळी काही दुकानदार पकडण्यासाठी मागे धावले ,त्यावेळी ते निगडे नगर येथील रिक्षात लपून बसले होते. त्याची खबर मिळताच दहा ते पंधरा नागरिकांनी एकत्र येऊन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या प्रकरणात कौशल लांडगे वय .२० रा. भीमनगर याला ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन आरोपी ही ताब्यात घेतला आहे.

मुंढवा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप म्हणाले की, आरोपीने नशा केली होती यामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!