Homeक्राईमघरावर बँकेकडून कर्ज काढून घेण्याच्या नावाखाली घरच बळकावलेहडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः...

घरावर बँकेकडून कर्ज काढून घेण्याच्या नावाखाली घरच बळकावले
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः घरमालक राहतोय भाड्याच्या घरात

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

घरावर कर्ज काढून देतो, असे सांगून घराची कागदपत्रे घेऊन कर्ज काढून न देता, घर खरेदी करण्याचा बहाणा करुन ११ महिन्यांचा भाडेकरार करुन घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंकुश हनुमंत पवार (वय ३३, रा. रामनगर, रामटेकडी, वानवडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन अशोक गायकवाड (वय २९, रा. संकेत विहार स्वराज्यनगर, फुरसुंगी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार संकेत विहार येथे ३ एप्रिल २०२२ पासून १८ जानेवारी २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी चालक म्हणून काम करतात. त्यांचे संकेत विहार येथे घर आहे. सध्या ते रामटेकडी येथे भाड्याच्या घरात राहतात. आरोपी नितीन गायकवाड यांनी अंकुश पवार यांना घरावर बँकेकडून कर्ज काढून घेतो, असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. घराची कागदपत्रे घेतली. कर्ज काढून न देता फिर्यादी यांचे घर खरेदी करण्याचा बहाणा केला. त्यासाठी दोन वेळा विसार पावती करुन ११ महिन्याचा भाडेकरार करुन त्या घरात रहात आहे. विसार पावतीमध्ये ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता घराचा ताबा घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!