Friday, August 21, 2026
spot_img
Homeशहरडीसीएम सोसायटीत प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न..

डीसीएम सोसायटीत प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न..

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

अहिल्या आश्रम, नाना पेठ येथील डीसीएम.सोसायटी ऑफ इंडिया पुणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल शिंदे कला महाविद्यालय, महात्मा ज्योतिराव फुले मुलींची शाळा, महात्मा ज्योतिराव फुले मुलांची शाळा यांच्या संयुक्त  वतीने देशाचा
प्रजासत्ताक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सकाळी संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली.
व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत सर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की,  प्रजासत्ताक दिन हा आपल्या भारतीयांचा महत्त्वाचा दिवस आहे, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर भरपूर प्रमाणात होत आहे, आजच्या विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून प्रत्येकाने आपले ध्येय साध्य केले पाहिजे. असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीसीएम सोसायटी ऑफ पुणे चे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे ,संस्था प्रतिनिधी काजल शेवाळे,मुख्याध्यापिका शिल्पा भोसले ,सुनिता भोसरेकर, नीलम डोईफोडे, वैभव इभाड, प्राचार्य डॉ. प्रवीण कांबळे,उप प्राचार्य डॉ.नरेश पोटे, डॉ.जगन्नाथ मस्के, डॉ.तेजपाल कांबळे, प्रा मधुकर धिवार, पंकज जगताप, अजय खुरपे, कार्यालयीन अधीक्षक किशोर भुजबळ,संस्थेतील मुख्याध्यापक,प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!