Saturday, August 22, 2026
spot_img
Homeशहरप्रजासत्ताक दिन व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन..

प्रजासत्ताक दिन व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन..

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

26 जानेवारी प्रजासत्ताकदिन हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गंज पेठ पुणे येथील महात्मा फुले वाडा समता भूमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, मेडल, पॅड, रंगपेटी आदींचे बक्षीस वितरण शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना उपशहर प्रमुख गौरव साइन कर, रेड हाऊस फाउंडेशनचे ऋषिकेश नवले, उद्योजक निखिल चाबुकस्वार, पवित्र नाम देवालय कार्याध्यक्ष अविनाश सूर्यवंशी, शिवसेना शिंदे गटाचे कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, समन्वयक आकाश गायकवाड, उपविभाग प्रमुख सागर घोलप, कसबा विभाग संघटक अतुल कच्छावे, विभाग प्रमुख संतोष कांबळे या स्पर्धेचे परीक्षक राहुल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!