Friday, August 21, 2026
spot_img
Homeशहरन्यू इंडिया स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

न्यू इंडिया स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

कोथरूड, न्यू इंडिया स्कूल येथे ७६वा प्रजासत्ताक दिन दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे वीरता सेना पदक प्राप्त सेवानिवृत्त कर्नल विवेक काणे लाभले. कार्यक्रमाला न्यू इंडिया स्कूलमधील सर्व कर्मचारी,  माजी विद्यार्थी, पालक- शिक्षक संघाचे सदस्य, पालक व आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. ध्वरोहणानंतर  शशिकांत सुतार आणि प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. देशभक्तीपर गीते, योगासने, नृत्य, मल्लखांब, लेझीम तसेच झांजपथक , ढोलपथक आणि ध्वजपथक यांनी अनेक उत्तमोत्तम रचना सादर केल्या. सर्वच विद्यार्थी प्रजासत्ताकदिनासाठी उत्साही होते. संपूर्ण कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडला. उत्तम सादरीकरण आणि वेळेचे नियोजन ही न्यू इंडिया स्कूलची खासियत आहे. यासाठी राजा श्री शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष  शशिकांत सुतार, संचालिका  पूर्णा विद्वांस यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सर्व विभागातील मुख्याध्यापिका व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी; तसेच सेवकवर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!