Homeपुणेसंघटना वाढवण्याची ही काळाची गरज, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मजदूर काँग्रेस, डॉ....

संघटना वाढवण्याची ही काळाची गरज,
संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मजदूर काँग्रेस, डॉ. अनुपम बेगी

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

अखिल भारतीय मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीने पुणे येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिवाजी म्हस्के यांची राष्ट्रीय महासचिव पदी तर चंद्रकांत किसन चव्हाण यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. हे नियुक्तीपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अनुपम बेगी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी डॉ अनुपम बेगी म्हणाले, संघटना वाढवण्याची काळाची गरज आहे संघटनेमार्फत गोरगरिबांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार सोडवण्याची मदत होते म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी संघटनेमार्फत जोडत यावे असे मत डॉ  बेगी यांनी व्यक्त केले.  याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज लालबेगी, राष्ट्रीय सचिव किशोर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चेतन जेधे, प्रदेश सचिव भारत जाधव, सामाजिक कार्यकर्त्या प्रीती वालेकर, ऍड सुभाष माचरे, ऍड भीमसेन कांबळे, आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!