Homeताज्या बातम्यादिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी बारामती मध्ये मोर्चा

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी बारामती मध्ये मोर्चा

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने रविवारी (दि. ९) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय देण्याची मागणी पत्रकारांशी बोलताना केली.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना वैभवी म्हणाली, दादा, माझे वडील गेले आहेत, आम्ही न्याय मागतो आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे आज राज्य नासत चाललेय. ते जे करत आहेत, त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना जगणे मुश्किल होत चालले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे मी न्यायाची मागणी करते. आमच्या भागात अनेक गंभीर प्रकरणी घडली आहेत, त्याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वैभवी हिने केली.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वैभवी देशमुख म्हणाली, आमची पहिल्यापासूनच एकच भूमिका आहे, ती म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. खंडणीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ती खंडणी नेमकी कोणाकडे जाते, हा सुद्धा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे. माझ्या वडिलांसंबंधी घटना घडलेली असताना अजूनही काही घटना घडत आहेत. वडिलांच्या खूनाचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत, त्यातून मृतदेह समोर असतानाही आरोपी कसा अमानुष छळ करत आहेत, हे दिसून येते. या मागे निश्चित कोणाचा तरी हात, मोठा पाठींबा आहे. आज तीन महिने झाले महाराष्ट्र न्यायासाठी आस लावून बसला असल्याचे वैभवी हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!