Homeताज्या बातम्यानेताजी सुभाषचंद्र बोस थोर देशभक्त : प्राचार्य जाधव

नेताजी सुभाषचंद्र बोस थोर देशभक्त : प्राचार्य जाधव

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो) 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लक्षावधी क्रांतीकारक, हजारो देशभक्त व सामान्य लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. “तुम मुझे खून दो,मैं तुम्हें आझादी दुंगा “असा नारा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन देशासाठी कार्य करावे, असे मत प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
हडपसरमधील साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, पराक्रम दिन आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत, विजय सोनवणे, गजेंद्र शिंदे, सविता पाषाणकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्तिक थोरात या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. चित्रा हेंद्रे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी गीत सादर केले. कविता सुर्यवंशी यांनी शिक्षक मनोगतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.
धनश्री पाटील यांनी १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानांतर्गत, ताणतणावमुक्त परीक्षा व उत्तरपत्रिका कशी सोडवावी याबाबत मार्गदर्शन केले.

शीला गंधट यानी प्रास्ताविक केले. प्रतिभा हिले यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता पाटील आभार यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!