Homeधार्मिक'पंढरीचा स्वामी' : अभंग रचनांचा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी

‘पंढरीचा स्वामी’ : अभंग रचनांचा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी

पुणे : (पुणे २४ तास)

‘सृजन परंपरा ‘प्रस्तुत ‘पंढरीचा स्वामी’ या भक्तिरचनांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन  राजलक्ष्मी कलादर्शन सभागृह(डी.पी.रोड, कोथरूड) येथे  रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले आहे.संगीतकार आशुतोष  कुलकर्णी यांनी संगीतबद्ध  केलेल्या रचनांचा हा कार्यक्रम असून युवा गायक मेहेर परळीकर,श्रुती विश्वकर्मा मराठे हे या रचना सादर करतील.अरविंद आगाशे,डॉ.संगीता गोडबोले,रेवा लिमये यांच्या काव्यरचना सादर केल्या जाणार आहेत.त्यांना अथर्व कुलकर्णी(संवादिनी),अनुप कुलथे(व्हायोलिन),आदित्य आपटे(तालवाद्ये),जगमित्र लिंगाडे(तबला),कृष्णा साळुंखे (पखवाज)यांची साथ संगत असणार आहे.निवेदन स्नेहल दामले यांचे आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विवेक पाध्ये,सुलभा तेरणीकर,आशुतोष कुलकर्णी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!