
पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कामगार नेते सुनिल शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाने, सीमा सावंत, सुंदर ओव्हाळ, कांचन बालनायक, मतीन शेख, सुरेश नांगरे, ज्ञानेश्वर निम्हण, सिताराम चव्हाण, कुणाल काळे, आदिनाथ केदार, तुषार पठारे, ऋषी सणस, विशान कानेकर, वैशाली कुलकर्णी, तृप्ती घोडके आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























