Friday, August 21, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नाम फलकाचे उद्घाटन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नाम फलकाचे उद्घाटन

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

शिवसेना पक्ष प्रमुख,  हिंदूहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त वडगावशेरी सुनिता नगर, द्वारका गार्डन जवळ   युवासेना शाखेच्या नवीन नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
याफलकाचे उद्घाटन युवासेना शहरप्रमुख सनी गवते, शिवसेना शहर समन्वयक सतीशआप्पा मुळीक, दिलीप देवकर पाटील उद्योजक, विनोद पऱ्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सतीशआप्पा मुळीक सनी गवते यांनी कार्यकर्त्यानां भविष्यातील  वाटचालीसह पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले
यावेळी कार्यकर्त्यांनी देखील पूर्वीप्रमाणेच पक्षाला  गतवैभव मिळवून देण्यासाठी निष्ठेने सर्वस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास परिसरातील नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेना उपशहरप्रमुख शिवप्रसाद जठार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रसंगी युवासेना विधानसभा प्रमुख सोनू पाटील, सुरेश अल्हाट, सचिन पगारिया, आदिनाथ फडतरे, राकेश कांबळे, राहुल शेंडगे,अंकित आहीर, किशोर अहिरराव, रोहन भांडे, अनिल जाधव, रवी रेमजी, सौरभ बापट, विवेक वाडेकर, शुभम वंजारे, सलमान शेख, अभिनंदन वाघमारे, योगेश चाकोरे, आकाश आडेप, मंदार कदम, आमिर शेख, उमेश मोझे, महेश जगताप आदी पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!