Tuesday, August 18, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेमराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घालणाऱ्या दर्पणकारांना विनम्र अभिवादन…

मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घालणाऱ्या दर्पणकारांना विनम्र अभिवादन…

डॉ.अशोक बालगुडे, (ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक)

पुणे 24 तास:- मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्या काळात समाज प्रबोधन, विवेकवाद आणि निर्भीड विचार मांडण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. सत्य, तर्क आणि समाजहित या त्रिसूत्रीवर उभी राहिलेली ही पत्रकारिता आजही मार्गदर्शक ठरते.

आजच्या डिजिटल आणि वेगवान काळात पत्रकारितेची आव्हाने वाढली असली, तरी बाळशास्त्री जांभेकरांनी दिलेली मूल्याधिष्ठित दिशा अधिक महत्त्वाची ठरते. बातमी ही केवळ माहिती देण्यासाठी नसून समाजाचे भान जागे करण्याचे साधन आहे, ही जाणीव त्यांच्या कार्यातून प्रकर्षाने दिसून येते.

पत्रकार म्हणजे केवळ घटनांचा साक्षीदार नव्हे, तर समाजाचा सजग पहारेकरी असतो. सत्याच्या शोधात असताना संयम, अभ्यास, सामाजिक जबाबदारी आणि मानवी संवेदना जपणे, हीच खरी पत्रकारिता आहे. अफवा, टीआरपी, क्लिकबेटच्या पलीकडे जाऊन विवेकपूर्ण आणि निर्भीड लेखन करण्याची आज नितांत गरज आहे.

या ऐतिहासिक दिनी माझे सर्व पत्रकार गुरू, मार्गदर्शक, सहकारी आणि मित्रांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले लेखन समाजाला दिशा देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि लोकशाही मजबूत करणारे ठरो, हीच सदिच्छा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

error: Content is protected !!