Homeउद्योगवाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल

पुणे 🙁 पुणे 24तास ब्युरो )

महाराष्ट्र मोटार वाहन विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियान २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कालावधीतील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटार वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता शुक्रवार ३१ जानेवारी हा दिनांक आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी निरीक्षणाकरीता सादर करावीत.

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरीता ३१ जानेवारी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्यांच्या वेळेमध्ये अंशतः बदल करुन शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे पुर्नवेळापत्रक ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी व त्यानुसार वाहन योग्यता प्रमाणपत्र आणि शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीबाबतसाठी उपस्थित रहावे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!