Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यसुसंस्कृत पिढीसाठी चांगले संस्कार महत्त्वाचे ः अढागळे

सुसंस्कृत पिढीसाठी चांगले संस्कार महत्त्वाचे ः अढागळे

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

चिमुकल्यांनी हिंदी-मराठी गाण्यांवर नृत्य करीत भारतीय संस्कृतीचे महत्त्व अगाध असल्याचे दाखवून दिले आहे. बालवयात चांगले संस्कार आणि दिशा देण्याचे काम शिक्षकांकडून केले जात आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शालेय जीवनातील संस्कार महत्त्वाचे आहेत. असे मत सहायक प्रशासकीय अधिकारी शिवाजी अढागळे यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेच्या गोपाळपट्टी येथील शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हडपसरमधील स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहामध्ये झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे, मुख्याध्यापिका संगीता जगताप, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी, आशा विंभोरे, रमेश दळवी, उषा खाडे, प्रियांका खाडे, दीपक मोरे, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम दिली, त्याचा स्वीकार अडागळे यांनी केला. मुलांना चागंले शिक्षण ही आता काळाची गरज आहे, असे चौधरी यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे म्हणाले की, तुम्ही टीव्ही बघितला, तर मुले टीव्ही बघणार, मोबाईलवर पाहात बसला, तर मुले मोबाईल घेणार, आपण जे करतो, त्याचे अनुकरण मुले करतात. त्यामुळे मुलांसमोर भांडू नका, मोबाईल पाहात बसू नका, टीव्ही बघू नका, त्यांच्यासमोर पुस्तकं वाचा, ते पुस्तक वाचतील आणि अभ्यास करतील, असा सल्ला त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!