Homeताज्या बातम्यागरजूंच्या उपोयगी पडणे हीच संतांची शिकवणअथर्व महामुनी ः तुकाईदर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानतर्फे...

गरजूंच्या उपोयगी पडणे हीच संतांची शिकवण
अथर्व महामुनी ः तुकाईदर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

 गरजूनां उपयोगी पडणे हिच संताची शिकवण आहे.हिच शिकवण लोककल्याण प्रतिष्ठाणचे संस्थापक राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी गेली १८ वर्षे झाले सातत्याने आचरणात आणीत आहे, असे प्रतिपादन संत नरहरी सोनार महाराजांचे २४ वे वंशज अथर्व महामुनी यांनी केले.
तुकाईदर्शन (फुरसुंगी, ता. हवेली) येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने लोककल्याण अन्नपुर्णा योजने अतंर्गत १८ व्य लाभार्थी श्रध्दा तुषार मेमाणे यांना त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत दरमहा किराणा संत नरहरी सोनार महाराजांचे २४ वे वंशज अथर्व महामुनी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गुन्हे शाखा,पुणेचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे, प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या संचालीका लता पाटील, शिवसेना महीला आघाडी पुणे शहर उपसंघटीका प्रा.विद्या होडे, राष्ट्रवादी महीला आघाडी हवेलीच्या प्राची देशमुख, लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप भामे, सचिव इंद्रपाल हत्तरसंग, सहसचिव प्रा. एस. टि. पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग शेंडे, सहकोषाध्यक्ष तुकाराम घोडके आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!