Homeताज्या बातम्यासाधनाच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्टेम स्पार्क स्पर्धेत यश

साधनाच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्टेम स्पार्क स्पर्धेत यश

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

साधना विद्यालयाचे विद्यार्थी कला, क्रीडा, अभ्यास व स्पर्धा परीक्षेत नेहमीच उत्तम यश मिळवतात. नीती आयोग भारत सरकार व अटल इनोव्हेशन मिशन पुरस्कृत लर्निग लिंक फाउंडेशन आणि सीजीआय आयोजित “स्टेम स्पार्क २५” ही अटल टिंकरिंग लॅब मधील विद्यार्थ्यासाठीची राज्यस्तरीय स्पर्धा घणसोली, नवी मुंबई येथे झाली. या स्पर्धेत हडपसरमधील साधना विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबमधील ३ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी एकूण ११० संघापैकी टॉप १० संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये साधना विद्यालयातील दोन संघांनी टॉप १० मध्ये येण्याचा मान मिळवला.
विद्यालयातील विद्यार्थी अद्वैत पायगुडे व हर्षवर्धन शेलार यांनी सादर केलेल्या ‘स्मार्ट व्हीलचेअर’ या प्रोजेक्टला तृतीय क्रमांकाचे तर ज्ञानेश्वर शेळके व संचित जगताप यांच्या ‘स्मार्ट सेफ्टी सलाईन’ या प्रोजेक्टला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याशिवाय श्रावणी इंगळे व समीक्षा म्हेत्रे यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील अटल इनचार्ज मुराद तांबोळी व सोमनाथ धालवडे यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!