Saturday, August 29, 2026
spot_img
Homeउद्योगआगीमुळे २२० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; हिंजवडीमधील

आगीमुळे २२० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; हिंजवडीमधील

उद्योगांसह ९० हजारांवर ग्राहकांचा पाऊणतास वीज खंडित

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

 आंबेगाव (ता. मुळशी) येथे लागलेल्या आगीमुळे शनिवारी (दि. २२) दुपारी १२.४४ वाजता महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, पिरंगुट, भुकुम, भुगाव, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे आदी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ९० हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४३ मिनिटे बंद होता.

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव (ता. मुळशी) येथील टेकड्यांच्या परिसरात आज लहानमोठ्या झाडाझुडपांना आग लागली होती. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनखाली ही आग पसरल्यानंतर या लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी महावितरणच्या पिंपरी विभागातील १३ व मुळशी विभागातील १८ अशा ३१ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला व वीजयंत्रणेत १८२ मेगावॅटची तूट निर्माण झाली. यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग तसेच वाकड परिसर, पिरंगुट, भुगाव, भुकूम, उरावडे, कासारआंबोली, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे, लवळे, कोठावडे आदी परिसरातील ९० हजार घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर ४३ मिनिटांनी या सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!