Homeताज्या बातम्याआदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे ;( पुणे 24 तास ब्युरो )

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत असून जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जुन्नर शबरी शाखा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक रा.भ. पाटील यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचतगट, कृषी आणि संलग्न व्यवसाय, हॉटेल ढाबा व्यवसाय, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट, लहान उद्योग व्यवसाय, वाहन व्यवसाय, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा, लघु उद्योंगासाठी स्वतंत्रपणे निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत महिला सबलीकरण योजना-४२, स्वयंसहायता बचतगट-१०, कृषी आणि संलग्न व्यवसाय-३९, हॉटेल ढाबा व्यवसाय-८, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट-८, लहान उद्योग व्यवसाय-१७, वाहन व्यवसाय-३, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा-४, लघु उद्योंगासाठी ६ अशा एकूण १३७ लाभार्थ्यांना योजनेंतर्गत कर्ज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आदिवासी समाजातील इच्छूकांनी www.mahashabari.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. कोणत्याही कारणास्तव ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!