Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याई-महाभूमी प्रकल्पातून 76 कोटी 80 लाख महसूल

ई-महाभूमी प्रकल्पातून 76 कोटी 80 लाख महसूल

-वर्ष भरात विविध प्रकारचे 4 कोटी 35 लाख अभिलेख केले ऑनलाईन  डाऊनलोड
पुणे: (पुणे 24 तास ब्युरो )
   राज्यात वर्षभरात ई- महाभूमी प्रकल्पातून नागरिक आणि शेतक-यांनी विविध प्रकारचे सुमारे 4 कोटी 35 लाख ऑनलाईन अभिलेख डाऊनलोड केले, त्याच्या माध्यमातून सुमारे 76 कोटी 80 लक्ष महसूल रूपयांचा महसूल भूमिअभिलेख विभागाकडे जमा झाला आहे. राज्यातील शेतक-यांसह नागरिक देखील तंत्रस्नेही झाली असल्याचे दिसून आले आहे.
     राज्यात  शेतकरी सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षात शेतीशी संबंधित तब्बल 4 कोटी 35 लाख अभिलेख (विविध प्रकारच्या नकला) घरबसल्या डाऊनलोड केले. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता पुर्वीसारखे भोळे-भाबडे राहिले नसून ते आता चक्क हायटेक (तंत्रस्नेही) झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, शेतकरी तंत्रस्नेही झाल्यामुळे राज्याच्या महसूल विभागात डिजिटल क्रांती झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवाय यातून महसूल खात्याला नक्कल शुल्काच्यापोटी तब्बल 76 कोटी 80 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही आकडेवारी राज्यातील ई-महाभूमी प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातूनि डजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे, (7/12 उतारा), खाते उतारे, ( गाव नमुना नंबर 8 अ), फेरफार नोंदीचे उतारे आणि मिळकत पत्रिका या नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या डाउनलोड करून घेता येतात. त्यानुसार शेतकर्‍यांनी सरत्या आर्थिक वर्षात  3 कोटी 3 लाख 77 हजार 875 सातबारा उतारे, 96 लाख 56 हजार 526 खाते उतारे (8 अ), 20 लाख 31 हजार 522 फेरफार नोंदीचे उतारे आणि 15 लाख 21 हजार 792 मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) शेतकर्‍यांनी डाऊनलोड केले आहेत. त्या माध्यमातून भूमिअभिलेख विभागाकडे चांगलाच महसूल जमा झालेला आहे.
—————————–
      कोट
राज्याच्या महसूल विभागातील ई-फेरफार आणि  ई -महाभूमी प्रकल्पाचे यश पाहून, या सेवेतून समाधान होत आहे. कारण ही आकडेवारी पाहता महसूल विभागात झालेली ही डिजिटल क्रांती आहे.
– रामदास जगताप,  उपजिल्हाधिकारी, पुणे.
—————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!