Thursday, August 27, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी आरपीआय शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी आरपीआय शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

पुणे (पुणे24 तास ब्युरो )

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी (दि. २७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जैतवन बुद्ध विहार शेजारी, वेणु नगर, वाकड, पुणे ५७ येथे अध्ययावत पक्ष कार्यालय उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक व आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब राजाभाऊ सरोदे, आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता ताई सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, संघटक सचिव सूर्यकांत वाघमारे, एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चांदमारे, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश दादा लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, आरपीआय युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, शहर सरचिटणीस दयानंद वाघमारे, वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, अल्पसंख्यांक सरचिटणीस खाजाभई शेख, महिला आघाडी सचिव ईलाताई ठोसर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सिकंदर सूर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर, अंकुश कानडी, रमेश चिमूरकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम महाराष्ट्र प्रदेश श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष सतीश केदारी माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, स्वप्निल कांबळे, कमलताई कांबळे, सरचिटणीस बाबा सरोदे, कार्याध्यक्ष राजू उबाळे, योगेश भोसले, ज्येष्ठ नेते गौतम गायकवाड, अल्पसंख्यांक आघाडीचे शादाब पठाण, कामगार आघाडी अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजित कांबळे आदींसह आरपीआयचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!