Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याजन्म दाखला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेसह देण्यात यावा: जुबेरबाबू शेख...

जन्म दाखला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेसह देण्यात यावा: जुबेरबाबू शेख यांची मागणी..

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

अनेक शासकीय दाखले तयार करण्यासाठी जन्माच्या दाखल्याची आवश्यकता भासते. यावेळी  इंग्रजी भाषेत नाव नसल्याने अनेक ठिकाणी जन्म दाखला ग्राह्य धरला जात नाही. दरम्यान नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे पुणे शहर अध्यक्ष जुबेरबाबू शेख यांनी पुणे मनपा आयुक्त कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शेख म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा ही बंधनकारक असणे गरजेचे आहे. परंतु इंग्रजी भाषेच्या अट्टाहास पोटी अनेक आधार सेंटर वर आधार कार्ड बनविण्याकरिता मराठी नाव असलेला दाखला स्वीकारला जात नाही. त्यामुळे नागरिकांना कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून जन्म दाखला देण्यात येतो. त्यावर फक्त मराठीत नाव दिले जाते. आधार सेंटर वर ते स्वीकारत नाही, पुन्हा नागरिकांना कसबा क्षेत्रीय कार्यालयात पाठवून एफिडेविड करा असे म्हटले जाते. एफिडेविड झाल्यास पुन्हा सिस्टीम सर्व्हर डाऊन आहे अशी अनेक कारणे कार्यालयातून सांगितली जातात. याप्रकारे नागरिकांचा मानसिक व शारीरिक छळ प्रशासन करत असल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.
हा प्रकार थांबविण्यासाठी एकाच वेळी दाखल्यावर दोन्ही भाषेत नाव लिहून देण्याची मागणी  शेख यांनी केली. अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे . यावेळी अन्वर खान, तन्वीर चप्परबंद, जावेद शेख, शब्बीर चप्परबंद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!