Friday, October 16, 2026
spot_img
Homeआरोग्यदहा हजार यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता केस गळती साठी ला डेन्सिटी ची हडपसरमधील...

दहा हजार यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता केस गळती साठी ला डेन्सिटी ची हडपसरमधील ऑमोनोरा पार्क येथे होणार नवीन शाखा

— सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक यांच्या हस्ते होणार उद्घाटन-
—- दहा हजार यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता केसांच्या समस्येबाबत दर गुरुवारी महिलांना मोफत मार्गदर्शन—
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

केस गळती ही आज केवळ सौंदर्याचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा मोठा मुद्दा बनली आहे. La Densitaeमध्ये आम्ही फक्त हेअर ट्रान्सप्लांट करत नाही,तर लोकांचे आयुष्य बदलतो! ल तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १०,००० हून अधिक यशस्वी ट्रान्सप्लांट्स केल्यानंतर दर गुरुवारी महिलांना मोफत सल्ला व मार्गदर्शन योजना तसेच नववी शाखा पुण्यातील हडपसर येथे सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती ला डेन्सिटी चे संस्थापक गजानन जाधव यांनी दिली आहे . अनेक लोकांनी स्वतःमधील बदल अनुभवलाय – केवळ लूकच नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीमध्ये!

आजही बरेच लोक केसांवर खर्च करणं म्हणजे लक्झरी समजतात, पण मी सांगू इच्छितो – स्वतःवर गुंतवणूक करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा एक उत्तम निर्णय ठरू शकतो.असे ते म्हणाले .

La Densitaeच्या उपचारांवर अनेक सेलिब्रिटींनी विश्वास दाखवला आहे, त्यांच्या प्रमाणेच, प्रत्येक सामान्य माणसालाही हे परिवर्तन अनुभवता यावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
केस गळती ही आता लाज वाटण्यासारखी गोष्ट राहिली नाही. हेअर ट्रान्सप्लांटला आपण नॉर्मल मानायला हवं. जसं दातांसाठी ब्रेसेस लावतो, त्वचेसाठी ट्रीटमेंट घेतो, तसंच केसांसाठीही योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – हेअर ट्रान्सप्लांट ही केवळ विज्ञान नाही, ही एक कला आहे. प्रत्येक केसाच्या नैसर्गिक वाढीचा विचार करून, चेहऱ्याच्या रचनेला सुसंगत असा लूक मिळावा यासाठी अत्यंत सूक्ष्म तपशीलांचा विचार केला जातो. म्हणूनच, आम्ही केवळ उपचार करत नाही, आम्ही तुमचं सर्वोत्तम रूप साकारतो!

आज, La Densitaeच्या नवीन अमनोरा क्लिनिकच्या माध्यमातून, आम्ही आणखी एका टप्प्यावर पोहोचलो आहोत. आमचा हा प्रवास अजून पुढे जाईल, आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीने, लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याची ही जबाबदारी आपण सर्वांनी एकत्र पार पाडूया.
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . तसेच या योजनेचा पुणेकरांनी ,विशेषता महिलांना लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!