Homeआरोग्यदातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार गरजेचा - डॉ.राजन संचेती

दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार गरजेचा – डॉ.राजन संचेती

— पुण्यातील पहिल्याच मौखिक आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन—
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

– दंत्त आरोग्य सांभाळण्यासाठी त्याची योग्य निगा राखण्याबरोबरच,फ़ास्ट फूड टाळणे आणि योग्य आहार असणे आता काळाची गरज झाली आहे असे मत इंडियन मेडिकल आसोसिएशन चे अध्यक्ष डॉ.राजन संचेती यांनी व्यक्त केले .पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या दंत आरोग्यासाठी महत्त्वाचे असणाऱ्या पाहिल्याच मौखिक प्रदर्शनाचे आज बालगंधर्व च्या कलादालनात उद्घाटन पार पडले .त्यावेळी ते बोलत होते .या प्रदर्शनाचे आयोजन इंडियन डेंटल असोसिशन पुणे च्या वतीने करण्यात आले होते .
आपण पुष्पप्रदर्शन पाहिले ,किल्ले प्रदर्शन पाहिले पण पुण्यातील बालगंधर्व मध्ये अनोखे असे आज दातांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे मौखिक प्रदर्शन इंडियन डेंटल असोसिएशन पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आले होते .या प्रदर्शनास शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता .दातांच्या विविध समस्यांचे चित्ररूपात व प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आले होते व त्यावर उपाय व मार्ग दाखवण्यात आले होते.या प्रदर्शनास पुणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .
पुणेकर नागरिकांचे दंत आरोग्य सांभाळण्यासाठी येत्या वर्षभरात दंत आरोग्यावर विविध कार्यक्रम व प्रदर्शन पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन च्या पुणे अध्यक्षा डॉ.भक्ती दातार यांनी दिले.या वेळी इंडियन डेंटल असोसिएशन पुणे च्या सचिव डॉ.मंजिरी जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती व उपक्रम यावेळी सांगितले .
यावेळी डॉ. राजन संचेती,अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन पुणे
डॉ.(सौ.) सुमती संचेती, डॉ नितीन बर्वे – माजी अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य,डॉ.भक्ती दातार, अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन पुणे ,
डॉ.मंजिरी जोशी, सचिव,इंडियन डेंटल असोसिएशन पुणे ,डॉ. सुप्रिया गणेशवाडे, डॉ.प्रदीप मालेगावकर ,
डॉ.विजय फडके यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मौखिक प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!