Homeताज्या बातम्या*पुणे मेट्रो रोज धावणार  रात्री 11 वाजेपर्यंत.

*पुणे मेट्रो रोज धावणार  रात्री 11 वाजेपर्यंत.

  • मेट्रो प्रवाशांना दिलासा

पुणे : (पुणे 24 तास )

        पुणे मेट्रोच्या सेवेत प्रजासत्ताक दिनापासून दररोज एक तासांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता सुरू झाल्यानंतर मेट्रो आता दहा ऐवजी रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान दर पंधरा मिनिटांनी चार फेऱ्या होणार आहेत अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

         पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर पूर्ण क्षमतेने मेट्रोची सेवा सुरू आहे. दररोज दीड लाखांपेक्षा अधिक वेळ प्रवासी या दोन मार्गीकांवर प्रवास करतात. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आता वाढ होत आहे. बहुतांश प्रवाशांनी आपली खासगी वाहने घरी ठेवून, मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत मेट्रोची सेवा सुरू असावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार मेट्रो प्रशासनाने रात्री 10 ऐवजी आता अकरा वाजेपर्यंत मेट्रो ट्रेनची सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मेट्रो हे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चौकट :-
अशी असणार पुणे मेट्रोची सेवा…(दिनांक २६ जानेवारी २०२५ पासून लागू)

पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाईन)

– मेट्रो सेवा वेळ :- ०६:०० ते ११:०० (१७ तास)

वनाज ते रामवाडी (ऍक्वा लाईन)

– मेट्रो सेवा वेळ :- ०६:०० ते ११:०० (१७ तास)

मेट्रोसेवेची वारंवारता :-

  • (कमी गर्दीची वेळ) –
  • सकाळी ६ ते सकाळी ८ वा., सकाळी ११ ते दुपारी ४  वा., रात्री ८ ते रात्री १० 
  • या कालावधीत दर १० मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध राहील

– रात्री १० ते रात्री ११ वा., या कालावधीत दर १५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध राहील.

  • (गर्दीची वेळ) –
  • सकाळी ८ ते ११ वा., दुपारी ४ ते रात्री ८ वा., 

– या कालावधीत दर ७ मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध राहील.

कोट :- 

        प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोच्या रोजच्या सेवेत एक तासांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री दहा ऐवजी आता अकरा वाजेपर्यंत मेट्रो ट्रेनची सेवा प्रवाशांना उपलब्ध असणार आहे. तसेच, रात्री दहा ते अकरा पुण्याच्या दरम्यान पंधरा मिनिटांच्या वारंवारितेनुसार प्रवाशांना मेट्रो ट्रेन स्थानकावर उपलब्ध होईल. या एका तासांच्या कालावधीत चार अतिरिक्त फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. 

श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!