Homeताज्या बातम्यापुनर्वसनासाठी मोबोज कंपाऊंड रहिवाशी व व्यवसायिकांचे जिल्हाधिकारी कार्यालवर आक्रोश आंदोलन

पुनर्वसनासाठी मोबोज कंपाऊंड रहिवाशी व व्यवसायिकांचे जिल्हाधिकारी कार्यालवर आक्रोश आंदोलन

पुणे :(पुणे 24तास ब्युरो )

सि. सं. नंबर 17, फायनल प्लॉट नंबर 246, बंड गार्डन रोड पुणे, या सरकारी जमिनीचे गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी तसेच अनेक वर्षे या जागेवर राहत असलेले व व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांना बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाया करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ व बाधितांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यासाठी मोबोज कंपाउंड रहिवाशी व व्यावसायिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर तीव्र निदर्शने करून आक्रोश आंदोलन करण्यात आले .
सि. सं. नंबर 17, फायनल प्लॉट नंबर 246, बंडगार्डन रोड पुणे या सरकारी मिळकतीमध्ये रहिवासी लोक सत्तर वर्षे पेक्षा अधिक व व्यावसायिक 40 वर्षापासून वास्तव्यास असून या सर्व लोकांना पुणे शहर तहसीलदार व या सरकारी जमिनीच्या भूखंडाचा गैर व्यवहार करणारी व इतर इसमानी न्यायालयाची व शासनाची कोणती परवानगी नसताना भ्रष्ट मार्गाने खरेदी-विक्रीचे दस्त सरकारी  दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदवले आहे. ही बाब आम्ही लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी व पुणे शहर तहसीलदार यांना वारंवार सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून आम्हा व्यावसायिक यांना दिनांक 11/7/2024 रोजी अतिक्रमण कारवाई करून उध्वस्त केले आहे. तसेच रहिवाशी न्यायिक मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे कोणते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आमचा कोणत्याही प्रकारे पुनर्वसनाचा विचार करत नाहीत . सदर सरकारी जागेच्या बेकायदेशीर व्यवहाराची सखोल चौकशी करावी व झालेले आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारी जागेवर केलेले बेकायदेशीर गुंतागुंतीचे व्यवहार रद्द करण्यात यावे व यांच्यावर तसेच शासकीय अधिकाराचा गैरवापर केल्याने पुणे शहर तहसीलदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी समिती नेमावी हे प्रकरण अतिशय गंभीर बाब असून मोमोज हॉटेल कंपाउंड मधील रहिवासी व व्यावसायिक यांचे या जागेमध्ये पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी आंदोलनाचे समन्वयक शैलेंद्र मोरे यांनी

केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!