Homeक्रीडा*प्रजासत्ताक दिनानिमित्त पाच पांडव आश्रम शाळा येथे  ध्वजवंदन*

*प्रजासत्ताक दिनानिमित्त पाच पांडव आश्रम शाळा येथे  ध्वजवंदन*

पुणे 🙁 पुणे 24 तास)

  प्रजासत्ताक दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरम फलटण च्या अध्यक्षां  अपर्णा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

  यावेळी विवीध परिक्षेत तसेच खेळात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना .अपर्णा जैन यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी मानवंदना दिली व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.
संगिनी फोरम कडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी पाच पांडव संस्थेचे अध्यक्ष श् महादेव तथा नाना नाळे, उपाध्यक्ष श्री. राहुल नाळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक  विजय शिंदे ,प्राथमिकचे मुख्याध्यापक .राजेंद्र माळी सर,संगिनी फोरम माजी सचिव पोर्णिमा शहा,संचालिका .सारिका सागर दोशी, सदस्या . जयश्री उपाध्ये, . संध्या महाजन, नेहा दोशी, अलका पाटील, निलम डुडुं ,पाच पांडव संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.. शिंदे सर यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!