Homeपुणेप्रजासत्ताक दिनानिमित्त एकता तरूण मित्र मंडळ तर्फे ध्वजारोहण..

प्रजासत्ताक दिनानिमित्त एकता तरूण मित्र मंडळ तर्फे ध्वजारोहण..

पुणे: ( पुणे २४ तास ब्युरो)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महर्षीनगर, गुलटेकडी येथील एकता तरूण मित्र मंडळ तर्फे सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून मानवंदना देण्यात आले.

यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करून राष्ट्रीय महापुरुषांच्या भारतीय क्रांतिकारी यांच्या जीवन कथा पुस्तके भेट देण्यात आले.

यावेळी एकता तरूण मित्र मंडळ सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे,उपाध्यक्षा महेश साळुंखे, सेक्रेटरी अक्षय मदने , सचिन खंडागळे, अजय शिंदे, पवन शेंडगे, नझीर शेख आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन गुलटेकडी येथे एकता तरूण मित्र मंडळ वतीने करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!