Friday, August 21, 2026
spot_img
Homeशहरप्रजासत्ताक दिनानिमित्त सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम..

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम..

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये ध्वजारोहण, चित्रकला स्पर्धा, खाऊ वाटप, विविध कार्यक्रम संपन्न.

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त फुरसुंगी भेकराईनगर येथील सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये  ध्वजारोहण शाळेचे संस्थापक ए. एल. नरसिंगराव यांच्या हस्ते करण्यात आले व मानवंदना देण्यात आली. यावेळी शाळेमध्ये इयत्ता 6 वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला स्पर्धा घेण्यात आल्या.   विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रांचे आणि हस्तकलांचे प्रदर्शन भरविण्यात आले. व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,
यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक ए एल नरसिंगराव, संस्थापिका स्वर्णा राव, विश्वस्त ए एल राजलक्ष्मी राव, ट्रस्टी सोनिया राव तसेच शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!