Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याफुले कृषी व सावित्री जत्रा २०२५ चे उद्घाटन संपन्न

फुले कृषी व सावित्री जत्रा २०२५ चे उद्घाटन संपन्न

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

: ‘फुले कृषी व सावित्री जत्रा २०२५’ चे उद्घाटन कृषी महाविद्यालय पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ‘स्मार्ट’चे संचालक हेमंत वसेकर, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पी. जी. इंगोले, संजीव भोर, प्रभारी अधिष्ठाता (कृषी) व संचालक (शिक्षण) डॉ. साताप्पा खरबडे, प्रभारी संचालक (संशोधन) डॉ. विठ्ठल शिर्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने आदी उपस्थित होते.

यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. याअंतर्गत पुणे जिल्हा परिषद आणि राज्य असे मिळून 150 स्टॉल लावण्यात आलेले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ, आत्मा पुणे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आदी विभागांचे विविध स्टॉल व रुचकर असे पदार्थ, वस्तू पहावयास व खरेदी करण्यासाठी या विक्री प्रदर्शनास उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन 10 मार्च 2025 पर्यंत सर्वांसाठी मोफत आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी केले. आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!