HomeMumbaiबाप रे! रेल्वे बोर्डाचा फसवणूकदार ‘इन्स्पेक्टर’ लाच घेताना रंगेहाथ पकडला

बाप रे! रेल्वे बोर्डाचा फसवणूकदार ‘इन्स्पेक्टर’ लाच घेताना रंगेहाथ पकडला

पुणे-२४तास :- कल्याण रेल्वे स्थानकात भरदुपारी थरार! स्वतःला रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक म्हणणाऱ्या हर्षिश कांबळे याला लाच घेताना रेल्वेच्या सतर्क पथकाने रंगेहाथ पकडले. प्राथमिक चौकशीत त्याचा रेल्वे प्रशासनाशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका रेल्वे कर्मचाऱ्याला फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हर्षिश कांबळे यांनी डीआरएम कार्यालयाशी संबंधित काही थकीत देयके लवकर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून लाच मागितली.

कर्मचाऱ्याच्या संशयामुळे हा प्रकार तत्काळ रेल्वेच्या दक्षता विभागाला कळवण्यात आला. विभागाने सापळा रचून ठरलेल्या ठिकाणी आणि वेळेत कांबळे याला रंगेहाथ पकडले. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना अशा फसवणूक करणाऱ्यांकडून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, त्याने यापूर्वी इतर कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे का, याची चौकशी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!