Friday, August 28, 2026
spot_img
Homeउद्योगमहापारेषणच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड; वडगाव,धायरी, सिंहगड रस्ता परिसरात तासभर वीज खंडित

महापारेषणच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड; वडगाव,धायरी, सिंहगड रस्ता परिसरात तासभर वीज खंडित

पुणे   (पुणे 24 तास ब्युरो )

: महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास सुमारास बिघाड झाला. त्यामुळे शहरातील सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, किरकीटवाडी, नांदेड सिटी या परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अर्धा तास खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीमध्ये आज सायंकाळी ५.४५ वाजता बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या १३ उपकेंद्रांसह ६६ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामुळे वडगाव, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी, नांदेड गाव, सिंहगड रस्ता आदी परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी ६.५० वाजेपर्यंत तासभर बंद होता. तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ६.१८ वाजेपर्यंत अर्धा तास बंद होता. महापारेषणकडून इतर अतिउच्चदाब उपकेंद्रांतून महावितरणच्या १३ उपकेंद्रांना व ६६ वीजवाहिन्यांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आल्यानंतर सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान, बिघाड झालेल्या वीजवाहिनीचे काम महापारेषणकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!