Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यामहापालिका निवडणुका एकत्रित घेणार

महापालिका निवडणुका एकत्रित घेणार

पुणे (पुणे24तास ब्युरो )

मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. मुंबई वगळता इतर ठिकाणी त्या ठिकाणची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितलं.

येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे आणि अजित पवार गट यांचं सरकार आहे. यामुळे आता हे सरकार पुन्हा एकत्रित येत महानगरपालिका निवडणूक लढणार का असा प्रश्न केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई महानगरपालिका आम्ही एकत्रच लढणार इतर ठिकाणची परिस्थिती बघून तिथले निर्णय घेतले जातील.

महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की निवडणुका एकत्रच लढल्या तर काय होणार. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की फक्त मुंबई महानगरपालिका एकत्रित लढली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणची परिस्थिती बघून तिथले निर्णय तिथल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांना विचारात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!