Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeआरोग्यमहिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली भिसे कुटूंबियांची भेट

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली भिसे कुटूंबियांची भेट

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी सोमवारी  महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी सविस्तर प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

चाकणकर म्हणाल्या, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना घडली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. आरोग्य सुविधा ही मूलभूत अशी गरज आहे नागरिकांना धर्मादाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देण अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना रुग्णाला त्यांनी उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही गोपनीय असते पण रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामध्ये रुग्णच्या बऱ्याचश्या गोपनीय गोष्टी जाहीर केले आहे. हे अत्यंत चुकीचा आहे हा अहवाल रुग्णालयाने समिती समोर मांडायला पाहिजे होता. याबद्दल त्यांना कडक शब्दात समज देणार आहे. असे ही रुपाली चकणकर म्हणाल्या.

आज राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस आयुक्तालयांमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये राज्याच्या वतीने जी समिती केली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!