Homeताज्या बातम्यामहिला दिनानिम्मित्त वाडगाव शेरीतील रामवाडी वसाहतीतील महिलांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप

महिला दिनानिम्मित्त वाडगाव शेरीतील रामवाडी वसाहतीतील महिलांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप

— महिला दिननिम्मित्त वयाची शंभरी पार केल्याबद्दल इक्राम खान यांनी हारू बाई बनसोडे यांचा केला सन्मान—
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

– जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रामवाडी झोपडपट्टीतील महिलांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक आघाडी शरद पवार गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व गोल्फ क्लब येरवडाचे कप्तान इक्रम खान यांच्या हस्ते संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .
तसेच यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून रामवाडी वसाहतीतील वयाची शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल हारु बाई बनसोडे यांच्या सन्मान ही इक्रम खान यांनी केला .या कार्यक्रमास इक्रम खान ,माजी नगरसेवक राजू शिरसाट,सामाजिक कार्यकर्ते एलिझाबेथ वर्गीस प्रमुख मान्यवर उपस्थित होते .यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!