Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यमाणसातला देव : डॉ. प्रमोद लोहार

माणसातला देव : डॉ. प्रमोद लोहार

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
करोना काळात हजारो रुग्ण बरे करणारे, 18 करोना योद्धा सन्मान तसेच 7 नॅशनल पुरस्कार मिळवणारे देहू येतील प्रसिद्ध डॉ. प्रमोद लोहार यांनी चिंचवड मधील युवक केदार पारिठे (वय 29 वर्ष ) जो 2 वर्ष पासून अंथरुणात होता. चालताना अंगात थरकाप होता. सगळेच उपाय केले परंतु काहीच उपयोग होत नव्हता. केदार ची मावशी ने देहू चे डॉ. प्रमोद लोहार यांची माहिती दिली.
आज आपण हॉस्पिटल, क्लिनिक बदनाम होताना बघतो. परंतु असें पण माणसातले देवदूत सुद्धा भेटतात.
डॉ. प्रमोद लोहार यांना मी चांगले ओळखतो की ते आजाराच्या मुळाशी जाऊन ट्रीटमेंट करतात.
त्यांनी केदार ला ट्रीटमेंट दिली आणि चमत्कार घडावा असा तो काहीच मदत न घेता चालायला लागला.
डॉ. लोहार हे प्रामाणिक पणे लोकांना चांगला सल्ला देतात.
दरवर्षी वारी ला मोफत तपासणी करतात. रोज सकाळी भंडारा डोंगर पायी जातात. मला एकच सांगायचं आहे. की परमेश्वरा चा आशीर्वाद त्यांना आहे. हातगुण चांगला आहे.
अनेक स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांचे क्लिनिक देहू मध्ये गाथा मंदिर समोरच आहे.
पुन्हा एकदा केदार ला संजीवनी दिल्या बद्दल अभिनंदन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!