Friday, August 21, 2026
spot_img
Homeशहरमुलांच्या आवड आणि कला-गुणांना प्रोत्साहन देण्याची गरज : अर्चना गोजमगुंडे

मुलांच्या आवड आणि कला-गुणांना प्रोत्साहन देण्याची गरज : अर्चना गोजमगुंडे

ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात तिरंगा ध्वजाला सलामी

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

आपल्या कामाशी प्रामाणिकपणातून देशभक्ती केली जाते. मोबाईलचा अतिरेक होऊ लागला आहे, त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादणे योग्य नाही. मुलांचा कल आणि त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांमध्ये शैक्षणिक मूल्य रुजविण्याची गरज आहे, असे लर्निंग फेसिलिटर रोटरी क्लबच्या असिस्टंट अर्चना गोजमगुंडे यांनी सांगितले.
महात्मा फुले विद्या निकेतनच्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयामध्ये ७६ व्या प्रजासत्तादिनी राष्ट्रपतीपदक विजेते सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ वाकसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून सलामी देण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे, मंदाकिनी वाकसे, महेश ससाणे, संजय शिंदे, शीतल शिंदे, महेश ससाणे, प्राचार्या उज्ज्वला सावंत, मुख्याध्यापक अजिनाथ चव्हाण, प्राचार्या कल्पना त्रिपाठी, कल्पना लूक, शुभांगी डावखरे, रेश्मा सातपुते, शिक्षकवृंद, पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी थोर नेत्यांच्या पोषाखात घोषवाक्य सादर केली.  कनिष्ठ महाविद्यालय आणि डीटीएडच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य आणि समूहगीत सादर केले.
प्राचार्य रवींद्र वाघ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणवाढीबरोबर गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थोर नेत्यांची चरित्रे अभ्यासून त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ आणि पर्यवेक्षक अभय पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आनंदकुमार धालपे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब शिंगाडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!