Monday, August 24, 2026
spot_img
Homeआरोग्यराज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता

राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता

पुणे : (पुणे24 तास ब्युरो )
    राज्यात मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमनात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढत आहे. असे असले तरी पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
   राज्यात थंडीच्या हंगामात डिसेंबर महिन्यातील काही दिवसच जोरदार थंडी पडली. त्यानंतर मात्र  बंगालचा उपसागरात वारंवार तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र, कमी दाबाचा पट्टा या कारणांमुळे दक्षिण भारतात मागील काही वर्षापेक्षा जोरदार पावसाने हजेरे लावली. या भागात पडत असलेला पाऊस तसेच विविध पट्ट्यामुळे दक्षिण भारताकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाह्त होते. या उलट उत्तर भारतात मात्र थंडीचा तीव्र कडाक्यामुळे या भागातील सर्व राज्य चांगलीच गारठली होती. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत होते. मात्र त्यास दक्षिण भारताकडून राज्याकडे वाहणा-या वा-यांचा अडथळा झाल्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली. दरम्यान जानेवारी महिन्यापासूनच थंडी ऐवजी उन्हाचा चटका वाढू लागला. सध्या राज्यात उन्हाचे चटके वाढले आहेत.
    दरम्यान उत्तर केरळपासून मध्यमहाराष्ट्रापर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे कोरडे हवामान तसेच उन्हाचा तडाखा कमी होऊन हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!