Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी अजित पवार गटाचे वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र शासन लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे विद्यमान सदस्य निलेश वाघमारे यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुण्यातील बैठकीत प्रवेश घेण्यात आला.

याप्रसंगी पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य सचिन अहिर, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, मुंबई माजी महापौर स्नेहल आंबेकर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य संघटक वसंत मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!