Wednesday, October 14, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलने घेतली अजित पवार यांची भेट...

राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलने घेतली अजित पवार यांची भेट…

*राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट*…

माजी सैनिक अजित पवार यांची भेट घेताना

पुणे २४ तास ब्यूरो: पुणे येथील जनसंवाद कार्यक्रमात माजी सैनिक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सैनिकांच्या वतीने विविध विषयांवर निवेदन व प्रस्ताव देण्यात आले.
यात प्रामुख्याने महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय जास्त प्रमाणात आहेत अशा ठिकाणी CSD कॅन्टीन सुविधा सुरू करणे, प्रत्येक तालुक्यात ECHS मार्फत हॉस्पिटल, ऑनलाईन कामे करण्यासाठी सैनिक सहायता केंद्र निर्माण करणे तसेच माजी सैनिकांची क्रीडा समिती स्थापन करून सर्व सरकारी शाळेत माजी सैनिकांना क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती केल्यास माजी सैनिकांना पुन्हा रोजगार व नोकरी मिळेल व विद्यार्थ्यांना व्यायाम तसेच खेळाची आवड निर्माण होईल आणि त्याच्यातूनच देश प्रेमाची भावना वाढेल असे निवेदन व प्रस्ताव देण्यात आले. सदर विषय उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक घेत त्वरित संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ असे सांगितले.
यावेळी अजित पवार यांचा शाल व अमर जवान ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांच्या प्रत्येक समस्यांचे निवारण करण्यासाठी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक राजे शिर्के यांनी सांगितले. यावेळी माजी सैनिक सेल चे प्रदेश सरचिटणीस अमित मोहिते, कर्नल साहेबराव शेळके, प्रदेश संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड, सैनिक सेलचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर साखरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजित काटे सुबेदार ठुबे साहेब, वीर पत्नी मुरादे ताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!