Homeताज्या बातम्याव्हॉइस केअर पुस्तकाचे प्रकाशन : लेखक डॉ. मिलिंद भोई

व्हॉइस केअर पुस्तकाचे प्रकाशन : लेखक डॉ. मिलिंद भोई

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

आवाज “ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. तिची जपणूक करणे, काळजी घेणे हे खूप आवश्यक आहे. आपल्या स्वरयंत्र मध्ये जर काही दोष निर्माण झाले आणि आवाज खराब झाला तर हे बरे होणे अतिशय कठीण असून यासाठी आहार, विहार ,विविध सवयी, दिनक्रम या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.या दृष्टीने सुप्रसिद्ध स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या व्हॉइस केअर या पुस्तकाचा गायक ,निवेदक, कीर्तनकार, शिक्षक , व्याख्याते विशेषता आवाजाशी संबंधित मंडळींना खूप मोलाचे मार्गदर्शन होत आहे.

यामधील संगीत विषयक माहिती, शास्त्रीय वैज्ञानिक माहिती आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती या सर्वांचा उत्कृष्ट संगम ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाचा प संदर्भ ग्रंथ म्हणून नक्की वापर होऊ शकेल असा मला विश्वास आहे. स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी गायकांसाठी केलेले या संशोधनाबद्दल मी त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे असे प्रतिपादन जगप्रसिद्ध गायक हरिहरनजी यांनी व्यक्त केले.

गायकांसाठी स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या व्हॉइस केअर फॉर सिंगर्स अँड प्रोफेशनलस या पुस्तकाची दुसरी आवृत्ती च्या निमित्ताने स्वर साधना या विषयावर बोलताना पं. हरिहरन यांनी हे मत व्यक्त केलं.

याप्रसंगी जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी स्वरसाधना, संगीत साधना या गोष्टी केवळ प्रसिद्धी, पैसा मिळवण्यासाठी नसून ती तपश्चर्या आहे, हा विचार गायक आणि विशेषता या क्षेत्रात येणारे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!