Homeताज्या बातम्याशरद पवार यांनी घेतले उद्योजक गनबोटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

शरद पवार यांनी घेतले उद्योजक गनबोटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पहलगममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे यांचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी कोंढावा साईनगर येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी संगीता गणबोटे यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला.

पत्नी संगीता कौस्तुभ म्हणाल्या, आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले. आम्ही महिलांनी कपाळाच्या टिकल्या काढून टाकल्या मोठं मोठ्यांनी आजन वाचली तरी आमच्या माणसांना त्या अतिरेक्यानी मारले. त्यावेळी तिथे आमच्या मदतीला कोणीच नव्हते. आम्ही महिला आमचा जीव वाचावात तिथून पळत निघालो. हा थरारक अनुभक कधीही विसरता येणार नाही…

आज कौस्तुभ गणबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या कोंढव्यातील साईनगर च्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!