Homeउद्योगशिवाजीनगर, डेक्कन भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद राहणार

शिवाजीनगर, डेक्कन भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद राहणार

मेट्रो व महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांमुळे

पुणे ; (पुणे 24 तास ब्युरो )

: शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की, शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

त्यामुळे गणेशखिंडमॉडेल कॉलनीदीप बंगला परिसरवडारवाडीगोखलेनगरजनता वसाहतएमआयजी कॉलनीवैदूवाडी, जनवाडीवेताळबाबा चौकमंगलवाडीसेनापती बापट मार्गरमणबाग चौकन्यू मराठी स्कूलनारायणपेठशिवाजीनगर गावठाणजंगली महाराज रोडरोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोडकुमठेकर चौकपोलीस लाईन वसाहतघोले रोडमॉडर्न कॉलेजविजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनीसिमला ऑफीसआकाशवाणीजिल्हा न्यायालयकामगार पुतळामेट्रो स्टेशनसंचेती हॉस्पिटलठुबे पार्कऔंध गावसिद्धार्थ नगरपरिहार चौक, ब्रेमेन चौकसंघवी रोडओम सुपर मार्केटथोरात चौकवाकडेवाडीसाखर संकुल रोड, चाफेकरनगरआकाशवाणी कॉलनीराहुल थिएटरखैरेवाडीदळवी हॉस्पिटलअशोकनगररेंज हिल्स रोडकाकडे मॉलएबीआयएलमोदीबागचव्हाणनगर तसेच आपटे रोडरुपाली गल्ली, शिरोळे रोडघोले रोडपुलाची वाडीसंभाजी गार्डनएफसी रोडवैशाली हॉटेल, सुतारदराशिवतिर्थनगरसाम्राज्यनगरशिक्षकनगरजयभवानीनगरकिष्किंधानगर आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मेट्रो, महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. वीज बंदच्या कालावधीबाबत संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

2 Attachments

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!