Thursday, August 27, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यासंग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर

संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर

संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

मागील काही दिवसांपासून:
थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या हालचालींनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग दिला होता. पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण थोपटे घराणं या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रभावी राहिलं आहे.

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-9259715258649653&output=html&h=300&adk=339860476&adf=190318886&pi=t.aa~a.1954902099~i.2~rp.4&w=360&abgtt=7&lmt=1745068475&num_ads=1&rafmt=1&armr=3&sem=mc&pwprc=8855039701&ad_type=text_image&format=360×300&url=https%3A%2F%2Fnewsworldmarathi.com%2F%3Fp%3D3743&host=ca-host-pub-2644536267352236&fwr=1&pra=3&rh=267&rw=320&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=27&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTAuMC4wIiwiIiwidml2byAxOTM1IiwiMTM1LjAuNzA0OS4xMDAiLG51bGwsMSxudWxsLCIiLFtbIkdvb2dsZSBDaHJvbWUiLCIxMzUuMC43MDQ5LjEwMCJdLFsiTm90LUEuQnJhbmQiLCI4LjAuMC4wIl0sWyJDaHJvbWl1bSIsIjEzNS4wLjcwNDkuMTAwIl1dLDBd&dt=1745068475035&bpp=7&bdt=1382&idt=-M&shv=r20250417&mjsv=m202504150101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D60bdcef5cd2f9278%3AT%3D1743819373%3ART%3D1745068467%3AS%3DALNI_MZ_2HHqlLhdv4re0fRRGzIhmXo22g&gpic=UID%3D00001089fb05608a%3AT%3D1743819373%3ART%3D1745068467%3AS%3DALNI_MbcxIrT3IU-yyseI_RsoOSpHVLJDA&eo_id_str=ID%3D230d340522b6bd5d%3AT%3D1743819373%3ART%3D1745068467%3AS%3DAA-AfjaziUUPPhBPOuhf1Wzmu9wl&prev_fmts=0x0&nras=2&correlator=1419031526721&frm=20&pv=1&u_tz=330&u_his=1&u_h=780&u_w=360&u_ah=780&u_aw=360&u_cd=24&u_sd=3&dmc=8&adx=0&ady=1254&biw=360&bih=649&scr_x=0&scr_y=0&eid=95357427%2C95355973%2C95355975%2C95355501%2C95357461%2C95357877%2C95357716&oid=2&pvsid=228487432704071&tmod=1373687006&uas=0&nvt=2&fc=1408&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C649%2C360%2C649&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&fu=128&bc=31&bz=1&td=1&tdf=2&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&pgls=CAEaAzYuOA..~CAEQBBoHMS4xNTAuMA..&ifi=2&uci=a!2&btvi=1&fsb=1&dtd=28

भाजपच्या गोटात स्वागताची तयारी सुरू:
भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि थोपटे यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-9259715258649653&output=html&h=300&adk=339860476&adf=397188521&pi=t.aa~a.1954902099~i.4~rp.4&w=360&abgtt=7&lmt=1745068475&num_ads=1&rafmt=1&armr=3&sem=mc&pwprc=8855039701&ad_type=text_image&format=360×300&url=https%3A%2F%2Fnewsworldmarathi.com%2F%3Fp%3D3743&host=ca-host-pub-2644536267352236&fwr=1&pra=3&rh=267&rw=320&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=27&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTAuMC4wIiwiIiwidml2byAxOTM1IiwiMTM1LjAuNzA0OS4xMDAiLG51bGwsMSxudWxsLCIiLFtbIkdvb2dsZSBDaHJvbWUiLCIxMzUuMC43MDQ5LjEwMCJdLFsiTm90LUEuQnJhbmQiLCI4LjAuMC4wIl0sWyJDaHJvbWl1bSIsIjEzNS4wLjcwNDkuMTAwIl1dLDBd&dt=1745068475035&bpp=8&bdt=1382&idt=9&shv=r20250417&mjsv=m202504150101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D60bdcef5cd2f9278%3AT%3D1743819373%3ART%3D1745068467%3AS%3DALNI_MZ_2HHqlLhdv4re0fRRGzIhmXo22g&gpic=UID%3D00001089fb05608a%3AT%3D1743819373%3ART%3D1745068467%3AS%3DALNI_MbcxIrT3IU-yyseI_RsoOSpHVLJDA&eo_id_str=ID%3D230d340522b6bd5d%3AT%3D1743819373%3ART%3D1745068467%3AS%3DAA-AfjaziUUPPhBPOuhf1Wzmu9wl&prev_fmts=0x0%2C360x300&nras=3&correlator=1419031526721&frm=20&pv=1&u_tz=330&u_his=1&u_h=780&u_w=360&u_ah=780&u_aw=360&u_cd=24&u_sd=3&dmc=8&adx=0&ady=1658&biw=360&bih=649&scr_x=0&scr_y=0&eid=95357427%2C95355973%2C95355975%2C95355501%2C95357461%2C95357877%2C95357716&oid=2&pvsid=228487432704071&tmod=1373687006&uas=0&nvt=2&fc=1408&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C649%2C360%2C649&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&fu=128&bc=31&bz=1&td=1&tdf=2&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&pgls=CAEaAzYuOA..~CAEQBBoHMS4xNTAuMA..&ifi=3&uci=a!3&btvi=2&fsb=1&dtd=171

कारखाना अडचणीत असल्याने भाजप प्रवेश?
संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!