Homeपुणेसाधना विद्यालयास “पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार”

साधना विद्यालयास “पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार”

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत पर्यावरणविषयक उत्कृष्ट काम केल्याबद्दल व उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासन वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे यांच्यावतीने सन २०२४-२५ या वर्षाचा जिल्हास्तरावर साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज, हडपसर
विद्यालयास प्रथम क्रमांकाचा “पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सामाजिक वनीकरण विभाग,पुणे येथील आशा भोंग, विभागीय वन अधिकारी व प्रज्योत पालवे, सहा.वनसंरक्षक यांच्या हस्त विद्यालयाच्यावतीने पर्यावरण विभागाचे व राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत व राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागातील सुरेंद्र काळे-विभागीय वन अधिकारी, जयश्री जगताप-सहा.वनसंरक्षक व तनुजा थोरात-सहा.वनसंरक्षक जैव विविधता कार्यालय,पुणे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयातील सर्व पर्यावरणपूरक उपक्रम हे विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,पर्यवेक्षिका माधुरी राऊत, विज्ञान विभाग प्रमुख डॉ.धनाजी सावंत, पर्यावरण विषयाचे व राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!