Homeताज्या बातम्यासरन्याधीशाच्या हल्ल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन..

सरन्याधीशाच्या हल्ल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन..

पुणे २४ तास ब्युरो: मोहिनी मोहिते

भारताचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे सुपुत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे न्या. बी.आर. गवई यांच्यावर न्यायालयात झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे.

शासन पुरस्कृत धर्मांध शक्तींना मिळालेली मोकळीक आता थेट न्यायपालिकेवर हल्ला करत आहेत. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून भारताच्या सामाजिक समतेवर, संविधानावर झालेला हल्ला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या व संविधानिक मूल्यांना कमकुवत करणाऱ्या सरकारचा, माननीय सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यात आला. “हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील नसून, हा संविधानावर झालेला हल्ला आहे, हा देशाच्या सामाजिक समतेवर झालेला हल्ला आहे, दलित समाजावर धर्मांध शक्तीने केलेला हल्ला आहे.” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षना सलगर, पंडीत कांबळे, मनाली भिलारे, भगवानराव साळुंखे, सुनील माने, किशोर लकांबळे, आशा साने, पांडुरंग लव्हे, अजिंक्य पालकर, गणेश नलावडे, शैलेंद्र बेल्हेकर, मजहर माणियार, लखन वाघमारे, अर्जुन गांजे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!