Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यरक्तदान करून सरदार पटेल स्मृतिदिन साजरा ........ ‘भ्रातृमंडळ, पुणे’तर्फे रक्तदान व...

रक्तदान करून सरदार पटेल स्मृतिदिन साजरा …….. ‘भ्रातृमंडळ, पुणे’तर्फे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

पुणे २४ तास ब्युरो : पायल पोटभरे प्रतिनिधी

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिनिमित्त ‘भ्रातृमंडळ, पुणे’तर्फे वारजे येथे आयोजित करण्यात आलेले रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर  यशस्वीरित्या पार पडले. रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.या शिबिरात एकूण ९५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श उभारला.  शिबिरादरम्यान नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले होते. डॉ. आशुतोष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून नेत्रतपासणी करण्यात आली, तर डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग व बीएमडी (हाडांची घनता) तपासणी करण्यात आली.

यावेळी मंडळाचे सचिव नरेंद्र महाजन, खजिनदार जितेंद्र भारंबे, माजी अध्यक्ष रविन्द्र चौधरी, डॉ. सुरेंद्र पाटील,डॉ. योगेश नारखेडे, डॉ. आशुतोष पाटील, कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत नेमाडे, आरती टोके, प्रतिभा राणे, मुरली खर्चे, सुशील नारखेडे व अनेक रक्तदाते उपस्थित होते.यासाठी ससून रक्त सेवा केंद्राचे अधीक्षक (वैद्यकीय) शरद देसले व तेथील डॉक्टरांचे  उत्तम सहकार्य लाभले. याच वेळी आयोजित अस्थिरोग व हाडांची घनता तपासणीचा १०० लोकांनी व नेत्र तपासणीचा ८० लोकांनी लाभ घेतला. रक्तदात्यांसाठी नाश्ता आणि स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

भ्रातृमंडळाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. या उपक्रमाचा उद्देश समाजात आरोग्यजागरूकता वाढवणे आणि रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदायी संवेदना निर्माण करणे हा असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.या सामाजिक उपक्रमास वारजे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येईल, असे भ्रातृमंडळ, पुणे तर्फे कळविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!