Saturday, October 17, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यानिवडणूक प्रभारी म्हणून  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या निवडीनंतर प्रथमच पुणे शहर...

निवडणूक प्रभारी म्हणून  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या निवडीनंतर प्रथमच पुणे शहर भाजप कार्यालयात आगमन

पुणे 24 तास:- पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी म्हणून  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या निवडीनंतर प्रथमच पुणे शहर भाजप कार्यालयात आगमन झाले.

त्यांचे स्वागत पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजेश पांडे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेविका  पल्लवी चंद्रशेखर जावळे यांनी  चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले.

यानंतर बावनकुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आणि भाजपच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!